|| Be one with downtrodden and the underprivilged ||

Shri Shivaji Education Society, Karad's - Board for Higher Education, Karad

Venutai Chavan College, Karad

Affiliated to Shivaji University, Kolhapur.
NAAC Accredited as "B" Grade (3rd Cycle)



















Welcome to Venutai Chavan College, Karad

Late Shri Yashwantrao Chavan laid the foundation of Shri Shivaji Education Society, Karad, the unique educational institute of its kind in the field of mass education with a view that, “Education should not be the sole right of a particular class of society but should be for all those who are deprived of education for generations together.” Within a short period of time the institute has achieved unprecedented degree of qualitative and academic excellence in the field of Education ranging from Pre-primary to Tertiary or Higher Education. Read More.


1.ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कर्णबधिर क्रीडा परिषद *कुस्ती* या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील बी.ए.भाग-1 मधील ओमकार संभाजी बनसोडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.तसेच हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय बधिर क्रीडा परिषदेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक, हार्दिक अभिनंदन ! Updated on:16-01-2025

2.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आयोजित मध्यवर्ती युवा महोत्सव 2024 -25 मध्ये आपल्या महाविद्यालयातील पुढील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले मेहंदी- तृतीय क्रमांक अंकिता माळी - बी कॉम III लघुपट - तृतीय क्रमांक उमेश सोनावले - बी ए II तेजस पिल्ले - बी ए II पारितोषिक प्राप्त स्पर्धक कलाकार व सांस्कृतिक विभागाचे निमंत्रक आणि सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन Updated on:20-10-2024

3.वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड येथील विद्यार्थिनी नितीका शहा ( बी.कॉम.१) हिने लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कमी वेळेत मेकअप करून *सुवर्णपदक व प्रमाणपत्र मिळवले. स्पर्धेच्या एकूण 78 मिनिटांपैकी केवळ 27 मिनिटांत सर्वोत्तम वेशभूषा व केशभूषा करुन तीने जागतिक विक्रम केला. महाविद्यालयाच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन Updated on:20-10-2024

4.हाँगकाँग येथे झालेल्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक मिळाले.या संघातील आमच्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडची विद्यार्थिनी प्राची देवकर हिने वैयक्तिक चौथा क्रमांक प्राप्त केला. हार्दिक अभिनंदन महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व प्राचार्य Updated on:20-10-2024

5.IQAC, प्लेसमेंट सेल व ICICI बँक संयुक्त विद्यमाने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन सोमवार दिनांक 07/10/2024 Updated on:01-10-2024

6.आदरणीय स्व.पी. डी. पाटीलसाहेब पुण्यस्मरणदिनानिमित्त 'चालू घडामोडी व सामान्य ज्ञान परीक्षा' दि. 17/9/2024 Updated on:16-09-2024

7.हार्दिक अभिनंदन आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्राची अंकुश देवकर बी.ए. भाग 3 हिने चेन्नई येथे पार पडलेल्या चौथ्या साऊथ एशियन ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत 3000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदक मिळविले... याबद्दल महाविद्यालयाचे वतीने तिचे हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा... Updated on:13-09-2024

8.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना 2024-25 मध्ये होणाऱ्या विविध कॅम्पसाठी निवड चाचणी शिबीर आयोजित केले होते. त्यामध्ये वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पाच विद्यार्थी स्वयंसेवकांची विविध प्रकारच्या कॅम्पमध्ये निवड झाली. *निवड झालेले स्वयंसेवक-* *श्री साईश्वर बाळासाहेब सावंत* 1. नेशनल कॅम्प 2. आव्हान- स्टेट लेवल कॅम्प *श्री अंकुश आण्णा जाधव* 1. पन्हाळा ते पावनखिंड कॅम्प 2. रायगड कॅम्प 3. नेशनल अँडव्हेन्चर कॅम्प (वेटिंग) *श्री शिवराज सुरेश पाटील* 1. रायगड कॅम्प 2. पन्हाळा ते पावनखिंड कॅम्प *कु. दुर्वा विलास पवार* 1. आव्हान स्टेट लेवल कॅम्प 2. रायगड कॅम्प *कु. ज्योती मोहन जाधव* 1. आव्हान स्टेट लेवल कॅम्प 2. पन्हाळा ते पावनखिंड कॅम्प *सर्व स्वयंसेवकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !* ?????????? Updated on:12-09-2024

9.आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या 16 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त चालू घडामोडी व सामान्य ज्ञान परीक्षा प्लेसमेंट सेल व्यवसाय मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षा समितीच्या वतीने आयोजन मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. Updated on:12-09-2024

10.वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये राखी निर्मिती कार्यशाळा दि.16 ऑगस्ट 2024 : श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळाच्या वेणूताई चव्हाण कॉलेज ,कराड मधील विद्यार्थ्यांनी मंडळ आयोजित राखी निर्मिती कार्यशाळा शुक्रवार, दिनांक 16 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. Updated on:31-08-2024

11.अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, इतिहास व शारीरिक शिक्षण विभाग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित NEP-2020 व बी. ए.- १(NEP-2.0) इतिहास व शारीरिक शिक्षण विषयाची नवीन बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भातविद्यापीठस्तरीय शिक्षक प्रशिक्षण एकदिवसीय कार्यशाळा बुधवार, दि. २१ ऑगस्ट, २०२४ Updated on:31-08-2024

12.सूचना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने 'हर घर तिरंगा' उपक्रमाच्या अंमलबजावणी बाबत महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार सन 2024 मध्ये 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा आणि तिरंग्या बरोबरचे सेल्फी www.harghartiranga.com वेबसाईटवर अपलोड करावेत. प्रभारी प्राचार्य Updated on:13-08-2024

13. Updated on:13-08-2024

14.वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड *अत्यंत महत्वाची सूचना* सर्वांना सूचित करण्यात येते की, बी. ए., बी. कॉम., बी. बी. ए., बी. कॉम (IT); बी. कॉम.( BM) भाग 1 तसेच एम. ए., एम. कॉम. भाग 1 मध्ये प्रवेश घेतलेला आहे. विद्यापीठ नियमानुसार Acadamic Bank of Credit अर्थात ABC ID काढणे बंधनकारक आहे. ABC ID नंबर असेल तरच आपली पात्रता होऊ शकते. तेव्हा सर्वांनी आपला ABC ID तात्काळ काढून घ्यावा. तो कसा काढायचा याविषयी सोबत दिलेल्या pdf मध्ये माहिती दिलेली आहे. तसेच आपण youtube वर देखील abc id संदर्भातील व्हीडिओ पाहू शकता. भारत सरकारच्या abc.gov.in या साईटवरून देखील abc id काढता येतो. किंवा प्ले स्टोअरवरून DigiLocker हे app डाउनलोड करून घ्यावे. व त्यामधून abc id तयार करावा. *दि. 15 ऑगस्ट, 2024 पर्यंत abc id ची झेरॉक्स मराठी विभागात जमा करावी.* काही अडचण आल्यास 9923900840 या नंबरवर संपर्क करावा. प्रा. एस एस. बोंगाळे नोडल ऑफिसर ABC ID वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड. Updated on:13-08-2024

15.वाणिज्य विभाग व व्ही टी फाऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'करियर पे चर्चा' हा परिसंवाद दी. 09 ऑगस्ट 2024, सकाळी 09:15 वाजता कलारांजन हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे Updated on:08-08-2024

16.*वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न* Updated on:13-05-2024

17.बी. ए. भाग-२ मधील संस्कृत विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी. ए. भाग -२, सत्र- ४, पेपर नं.-६ (नीति साहित्य) या विषयाची अंतर्गत मूल्यमापन परीक्षेअंतर्गत घेण्यात येणारी मौखिक परीक्षा शुक्रवार, दि. १५ मार्च, २०२४ रोजी सकाळी ०८.२५ ते ०९.१५ या वेळेत ले. हॉ. नं. २४ मध्ये आयोजित केली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संस्कृत विभाग Updated on:14-03-2024

18.बी. ए. भाग-२ मधील संस्कृत विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी. ए. भाग -२, सत्र- ४, पेपर नं.-५ (साहित्य समीक्षा) या विषयाची अंतर्गत मूल्यमापन परीक्षेअंतर्गत घेण्यात येणारी मौखिक परीक्षा गुरुवार, दि. १४ मार्च, २०२४ रोजी सकाळी १०.२५ ते ११.२५ या वेळेत ले. हॉ. नं. २४ मध्ये आयोजित केली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संस्कृत विभाग Updated on:14-03-2024

19.बी. ए. भाग-१ मधील संस्कृत विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी. ए. भाग -१, सत्र- २, पेपर नं.-२ (दृश्यकाव्यम्) या विषयाची अंतर्गत मूल्यमापन परीक्षेअंतर्गत घेण्यात येणारी घटकचाचणी गुरुवार, दि. १४ मार्च, २०२४ रोजी सकाळी ७.३५ ते ८.२५ या वेळेत ले. हॉ. नं. १५ मध्ये आयोजित केली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संस्कृत विभाग Updated on:14-03-2024

20.?? *ऑलिंपिकवीर* *खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत* *पैलवान वेदांतिका पवार B.A. 3* *ठरली सुवर्ण पदकाची मानकरी* ?? दिनांक 8 ते 11 तारखेदरम्यान *उदगीर (लातूर)* येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत *68 किलो वजन* गटामध्ये चटकदार कुस्त्या करून हे यश संपादन केले. ?? *तिला पुढील वाटचालीस खुप खुप साऱ्या शुभेच्छा!*?? Updated on:11-03-2024

21.महिला कल्याण व अंतर्गत तक्रार निवारण समिती व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यान आणि 'आम्ही वेणूताईंच्या लेकी' उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थिनी सत्कार समारंभ कलारंजन सभागृहमध्ये सकाळी 9:30 वाजता संपन्न होत आहे. Updated on:06-03-2024

22.वेणुताई चव्हाण कॉलेज कराड, इतिहास विभागातील वैभव साळुंखे यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा Updated on:24-02-2024

23.वेणुताई चव्हाण कॉलेज कराड, इतिहास विभागातील अनिकेत जाधव यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ???? Updated on:24-02-2024

24.वेणूताई चव्हाण कॉलेज कराडचा एन.सी.सी SUO अमर भिंगारदेवे ( B. A. भाग - 3 P.E.) याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा ?????? Updated on:24-02-2024

1.शिवाजी वद्यापीठ, कोल्हापूर व वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय स्व.पी. डी. पाटीलसाहेब व्याख्यानमाला - अंतर्गत व्याख्यान विषय: स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज, सामूहिक विकास व सहकारी कारखानदारी Updated on:23-09-2024

2.श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडचे अध्यक्ष मा आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर, शनिवार, दिनांक 27 जुलै,2024 रोजी सकाळी 10.30 ते 01.00 या वेळेत आयोजित केलेला आहे. Updated on:27-07-2024

3.मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांची १११ वी जयंती निमित्त ' यशवंत ' आणि ' संगम ' या नियतकालिकांचा संयुक्त प्रकाशन सोहळा व मा. डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे व्याख्यान Updated on:12-03-2024

4. Updated on:00-00-0000

1.अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 भिंती पत्रक Date:24-10-2024

2.मतदान राष्ट्रीय कर्तव्य एक दिवसीय कार्यशाळा Date:24-10-2024

3.जाहिरात करावी का करू नये ग्रुप डिस्कशन Date:18-10-2024

4.One Day Seminar on Auditing Date:16-10-2024

5.ऑनलाइन शॉपिंग चांगली की वाईट ग्रुप डिस्कशन Date:14-10-2024

6.उद्योग विश्वातील रत्न पद्मविभूषण रतन टाटा’ भिंती पत्रक Date:10-10-2024

7.World Mental Health Day Date:10-10-2024

8.Wall Paper Publication Date:02-10-2024

9.World Tourism Day Date:27-09-2024

10.Group Activity (Debate Compitition) Date:20-09-2024

11.कर्तुत्वाचा जागर: कराड नगरीचे शिल्पकार आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब Date:17-09-2024

12.चालू घडामोडी व सामान्य ज्ञान परीक्षा 2024 25 Date:17-09-2024

13.Wallpaper World Suiside Prevention Day Date:06-09-2024

14.शिक्षक दिन समारंभ Date:05-09-2024

15.शिक्षक दिन समारंभ Date:05-09-2024

16.BSNL Telecom Technician Date:30-08-2024

17.Bank Visit Date:26-08-2024

18.अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, इतिहास विभाग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित NEP-2020 व बी. ए.- १(NEP-2.0) इतिहास विषयाची नवीन बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भात विद्यापीठस्तरीय शिक्षक प्रशिक्षण एकदिवसीय कार्यशाळा Date:21-08-2024

19.राखी निर्मिती व विक्री उपक्रम Date:17-08-2024

20.वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये राखी निर्मिती कार्यशाळा संपन्न: दि.16 ऑगस्ट 2024 : श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळाच्या वेणूताई चव्हाण कॉलेज ,कराड मधील विद्यार्थ्यांनी मंडळ आयोजित राखी निर्मिती कार्यशाळा Date:16-08-2024

21.Tree Planting Date:15-08-2024

22.online Ques :Independence day 2024 Date:15-08-2024

23.प्लेसमेंट सेल आयोजित व्याख्यान विषय: वस्तू आणि सेवा कराचा (GST) वापर आणि रोजगाराच्या संधी Date:14-08-2024

24.‘वस्तू आणि सेवा कराचा (GST) वापर आणि रोजगाराच्या संधी’ Date:14-08-2024

25.Poster and Model Presentation Competition Date:03-08-2024

26.विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीचे सर्वेक्षण 2024-25 Date:01-08-2024

27.World Nature Conservation Day Date:29-07-2024

28.रक्तदान शिबिर Date:27-07-2024

29.Orientation Programme for Freshers Date:25-07-2024

30.अर्थसंकल्प 2024 25 लाईव्ह कार्यक्रम Date:23-07-2024

31.जागतिक लोकसंख्या दिन Date:11-07-2024

32.World Population Day Date:11-07-2024

33.राजर्षी शाहूंचे विचार Date:26-06-2024

34.Tree Plantation Date:24-06-2024

35.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण Date:22-06-2024

36.Student Sentric Method Date:30-04-2024

37.Career Guidance Lecture by Alumni- Mrs. Pooja Bakshi API Date:07-03-2024

38.One Day Workshop On Women's Law Date:07-03-2024

39.'World Women's Day '- Felicitation Ceremony Date:07-03-2024

40.यशवंतराव चव्हाण विशेषांक प्रकाशन Date:23-02-2024

41.Industrial Visit Date:22-02-2024

42.Entrepreneurial Development Date:21-02-2024

43.Enterpreneurship Development Date:21-02-2024

44.Industrial Visit Date:17-02-2024

45.Educational Trip Date:16-02-2024

46.Industrial Visit Date:12-02-2024

47.Guest lecture Date:09-02-2024

48.Vegetable Market Visit Date:08-02-2024

49.शैक्षणिक सहल Date:02-02-2024

50.मराठी भाषा गौरव दिन Date:27-01-2024

51.Udyojakata Vikas Shibir Date:24-01-2024

52.Historical Survey Date:23-01-2024

53.One Day Workshop on ' Parikshela Samore Jatana' by Prof. Smt. Mrudulata Shinde , D.K Arts, Science & Commerce College , Icchalkaranji. Date:16-01-2024

54.आजचा युवक व स्पर्धा परीक्षा Date:12-01-2024

55.Career in commerce and Management Date:10-01-2024

56.• Organized Lecture on ‘Sanskritchee Upyuktata’ by Hon. Dr. Shree. Gajanan Ambhore, Head of Sanskrit Bharati Sambhashan Vrga, Maharashtra. ( 09/01/2024) Date:09-01-2024

57.Field Visit Date:05-01-2024

58.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सावित्रीबाई फुले व्याख्यानमाला Date:04-01-2024

59.Communication Skills & Interview techniques Date:28-12-2023

60.Guest lecture on Personality Development Date:27-12-2023

61.Geeta Jayanti Samarambh - Lecture On Geetetil Vicharanchi Upyuktata by Smt. Namrata Kantak - Sanskrit Abhyasak, Karad Date:23-12-2023

62.Communication skills Date:23-12-2023

63.Global Educational Fair Date:23-12-2023

64.Brand Presentation Date:22-12-2023

65.अर्थशास्त्र व कॉमर्स मधील रोजगाराच्या संधी Date:21-12-2023

66.Campus Interview Date:02-11-2023

67.University Level Workshop on NEP-2020 & Revised Syllabus B. A. -II. Date:14-10-2023

68.LIC as one Career Date:11-10-2023

69.Effective Communication skills Date:11-10-2023

70.Field Visit Date:10-10-2023

71.World Mental Health Day Date:10-10-2023

72.Satara District Level Women Kho-Kho Tournament Date:06-10-2023

73.जागतिक ओझोन दिवस Date:27-09-2023

74.चालू घडामोडी वर आधारित परीक्षा Date:16-09-2023

75.Visit to library Date:05-09-2023

76.Anti Ragging Week - Poster Compitition Date:22-08-2023

77.Visit to Book Exhibition and Library Date:18-08-2023

78.विद्यार्थ्यांच्या करियर निवडीचे सर्वेक्षण Date:01-08-2023

79.Workshop on Female Feticide Date:18-03-2023

80.Wrestling Inter Zonal Tournaments Date:08-12-2022

81.Seminar Human Rights Communal and Religious Violence in India Date:30-03-2022

82.Visit Yerawada Jail Pune. Date:07-01-2015

83.Cnstitution Exam : on the Occasions of the 75 years of constitution. Date:00-00-0000

84. Date:00-00-0000



Chairman Desk Message

Our College is established by Late. Y.B.Chavn great visionary of Maharashtra.Hon.P.D.Patilsaheb, an architect of modern Karad worked as chief patron and Chairman Board for Higher Education right from inception of Shri Shivaji Education Society, Karad. I appeal all the students to maintain the glorious tradition of the college and the institution. You avail this opportunity to enhance your knowledge and become responsible citizen of the country. Read More

Hon. M.L.A. Shri Balasaheb Patil,

General Secretary

कराड हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी देखील आहे. माझे शिक्षण कराडमध्येच झाले आहे. आपल्या संस्थेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स चा मी माजी विद्यार्थी आहे. तेथून स्थापत्य विशारद ही पदवी संपादन केल्यानंतर मी कराडच्या नगर परिषदेमध्ये शहर अभियंता म्हणून रुजू झालो. मी कराड परिषदेत 35 वर्षे काम केले आहे. या ३५ वर्षात पी.डी.पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहराच्या विकासात आणि कराड शहर नियोजन योजनेचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या पवान कार्यात सहभाग घेण्याची संधी मला मिळाली हे माझे मी सौभाग्य समजतो.भुयारी गटारी योजना हे कराडचे खास वैशिष्ट्य आहे. ही योजना तयार करण्यात देखील मी सहभागी होतो. तसेच कराडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, शिवाजी स्टेडियम, व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल, सुपर मार्केट, विविध शॉपिंग सेंटर्स, भाजी मंडई इमारतींचे बांधकाम हे माझ्या कर्दितील उल्लेखनीय बाबी आहेत. Read More

Hon. Shri. Altafhusen Nasiruddin Mulla

Principal Desk Message

Shri Shivaji Education Society's Venutai Chavan College, Karad is a distinguished institution dedicated to shaping the future pillars of the nation. Since its establishment in 1971, our college has maintained a leading position in academic excellence, fostering a supportive environment for comprehensive development. We offer 14 undergraduate programs including BA in English, Hindi, Marathi, Sanskrit, History, Economics, Geography, Physical Education, Psychology, Political Science, Bachelor of Commerce, and BBA, along with 06 PG Programs encompassing MA in History, Geography, Economics, English, Marathi, and M.Com. Read More

Dr. SWATI R. SARODE

Programmes Offered

Arts

Commerce

Management



Vision

To educate students through dedicated holistic attitude to developethical, disciplined, sensible and determined citizen to cope withlocal to global challenges. Read More

MISSION

To create social awareness among the students and to equiptheir minds to honour Secularism, and to uplift theunderprivileged, culturally and socially. Read More



Latest Events Organised


scroll up